Indian Overseas Bank Recruitment 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) मध्ये करिअरची सुवर्णसंधी! बँकेत एकूण ७५० शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी ही उत्तम संधी आहे.
पदाचे तपशील
- पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (Apprentice)
- एकूण पदसंख्या: ७५०
- मानधन: ₹10,000 ते ₹15,000 प्रतिमाह 💰
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
- इतर पात्रता अटी भरती जाहिरातीत उपलब्ध असतील.

वयोमर्यादा
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 28 वर्षे (आरक्षणानुसार सवलत लागू)
परीक्षा शुल्क
- सामान्य प्रवर्ग: ₹944/-
- मागासवर्गीय (OBC/SC/ST): ₹708/-
- अपंग प्रवर्ग: ₹472/-
प्रशिक्षण ठिकाण
- उमेदवारांना संपूर्ण भारतात प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. 🌏Apply Online for 750 Apprentice Posts
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2025 ⏳
👉 इच्छुक उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावा.