जाहिरात दिनांक : 13 डिसेंबर 2025
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (Delhi Subordinate Services Selection Board – DSSSB) यांच्या मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांसाठी एकूण 714 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा.
DSSSB MTS भरती 2026 – थोडक्यात माहिती
- भरती संस्था : दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB)
- पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
- एकूण पदसंख्या : 714
- नोकरीचे ठिकाण : दिल्ली
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
पदांचा तपशील
| पद क्रमांक | पदाचे नाव | रिक्त जागा |
|---|---|---|
| 1 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 714 |
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार दहावी (10वी) उत्तीर्ण किंवा त्यास समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- सविस्तर शैक्षणिक अटींसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय : 18 वर्षे
- कमाल वय : 27 वर्षे
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
अर्ज शुल्क (Application Fee)
- सामान्य / OBC / EWS : ₹100/-
- SC / ST / दिव्यांग / माजी सैनिक / महिला : शुल्क नाही
वेतनश्रेणी (Pay Scale)
- ₹18,000/- ते ₹56,900/- प्रतिमाह
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 जानेवारी 2026
DSSSB MTS भरती 2026 साठी अर्ज कसा कराल?
- उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट 👉 https://dsssbonline.nic.in/
- अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक व अचूक भरावी.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण फॉर्म पुन्हा तपासावा.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (Notification PDF) वाचणे आवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक
- ऑनलाईन अर्ज : dsssbonline.nic.in
- अधिकृत वेबसाईट : www.dsssb.delhi.gov.in
- Notification PDF : अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध
👉 टीप : DSSSB MTS भरती 2026 संदर्भातील अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी DSSSB च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Users Today : 0
Users Last 7 days : 11