भारतीय सैन्य भरती मेळावा २०२५ साठीचे प्रवेशपत्र (Admit Card) आता उपलब्ध झाले आहे.
उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील सर्व माहिती काळजीपूर्वक तपासावी.
📅 परीक्षा: भारतीय सैन्य भरती मेळावा २०२५
📌 महत्त्वाची सूचना:
- प्रवेशपत्रावर तुमचे नाव, फोटो, परीक्षा तारीख, वेळ व केंद्राची माहिती तपासा.
- परीक्षा केंद्रावर जाताना प्रवेशपत्राची प्रिंट, आधारकार्ड किंवा ओळखपत्र बरोबर ठेवा.